Glovision Diagnostics
#Best Diagnostics Centre...
2022-10-13T08:07:02
read more
आज गुरुपौर्णिमा ज्यांनी मला घडवलं, या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं, अशा प्रत्येकाची मी ऋणी आहे…. तो लहान असो व मोठा, मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असते, अशा आपल्या सारख्या लहान, मोठ्या, थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद…!!!! 🥰💐🥰💐🥰💐 *गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙇♀️🙏🏻🙇♀️🙏🏻🙇♀️🙏🏻 Glo-vision Diagnostics Kondwa bk, Pune.
We hate spam too.